You are here Appreciation & Achievement -> ARRESTING GANGSTERS

ARRESTING GANGSTERS


Date of Achievement: 
11.01.2016
Photograph: 

दोन चैन स्नाचर जेरबंद

दिनांक ११/०१/२०१६ रोजी गुन्हे शाखा, संघटित गुन्हेगारी पथक दक्षिण विभागातील सहा. पोलीस फौजदार श्री राजेन्द्रसिंग चौहान हे कोथरूड डेपो चौक, पुणे येथे काही कÉमनिमित्त आले असता त्यांचे समोर एका मोटर साइकल वरील दोन इसमांनी हरेओ होंडाशाइन मोटर साइकल जोरात वेडी वाकडी चालवीत घेऊन जात असल्याचे वा त्याचे मागे दुसर्या एका मोटर साइकल वरुन दोन इसम पाठलाग करून जोर जोरात चोर चोर असे ओरडत असल्याचे दिसले श्री चौहान यांनी त्यानचा पाट्ाळग करून जवळच त्यांना महाराजा कोम्प्लेक्ससमोर रोड वर पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने त्याचे बॅग मधील कोयता काढून श्री चौहान यांचे अंगावर उगरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना श्री चौहान यांनी व कोथरूड पोलीस ठाणे हद्दीतील पेट्रोलिंग चे कर्मचारी श्री होगले व श्री शेख व पाठलाग करणारे इसमाचे मदतीने आपल्या जीवाची परवा न करता शिताफीने सदरचे दोन इसम यांना पकडून पुढील कारवाई कïमी एरवंडना चौकीचे ताब्यात दिले.
नमूद आरोपी नामे :- स्वप्निल १) सुरेन्द्र गायकवाड वय २३ रा १६४ घोरपाडी पुणे २) फैयझ हनीफ शैख वय ३० रा १५१ रविवार पेठ पुणे यांचे विरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे गु र क्र १६/२०१६ भा द वि क ३९२,३४ आर्म्स आक्ट कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची तापसकामी मा न्यायालयातून पोलीस कस्टडी रीमान घेण्यात आली आहे.
मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी पोलीसनी केलेल्या या कामगिरी बद्दल चैन चोरी करणार्या चोरांना पकडण्यात मदत केलेल्या नागरीकांना नामे १) श्री शंतनू सोपराव गव्हाने वय २२ रा केळेवाडी पुणे २) श्री राजेंद्र दिलीप माचुत्रे वय २३ कोंढावे धावडे पुणे यांनी धाडस दाखविल्या बद्दल कौतुक करून त्यांचे प्रसस्तीप्रत्रक देऊन सत्कार करण्यात आला

CP's Message

Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Safety, Security, Satisfaction (Sss) of Pune Citizens
Read More->

Call in Emergency


Control Room Control Room
26126296, 26122880, 26208250,100
Exchange Exchange
26122202
Crime Alert Crime Alert
26112222
Women Helpline Women/Children Helpline
1091,26050191
Senior Citizen Helpline Senior Citizen Helpline
26111103