You are here Appreciation & Achievement -> ARRESTING GANGSTERS

ARRESTING GANGSTERS


Date of Achievement: 
25.01.2016

अंमली पदार्थ विरोधी पथक
दि २५/१/२०१६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पाथकातील पो नाईक खीलारे यांना बातमीदराने बातमी दिली की , आज रोजी शनिवार वाड्या जवळ मुंबई येथून दोन इसम हेरॉईन विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यावरून अप्परपो आयुक्त श्री. वाकडे गुन्हे, श्री दीपक साकोरे पो उपआयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे, श्री किशोर नाईक सहा पो आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे, यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील अधिकारी व कर्मचारी यानी दि २५/१/२०१६ रोजी १५:०० वाजे पासून शनिवारवाड्या जवळ सापाळा रचून आरोपी नामे:- १) अजित भानजी सॉढा. वय. २५ रा. सी५ कमानी सिल्वर स्प्रिंग सोसायटी, कुर्ला वेस्ट, मुंबई.
२) चंदन मेवालाल माली वय .२६ रा. नटवर पारेख कॉंपाउंड ,घाटकोपर वेस्ट, मुंबई. यांना ताब्यात घेऊन त्यांचे जावळी सामानाची तपासणी केली असता त्यांचे जवळ १ किलो १०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन मिळून आले. सदर हेरॉईन पुण्यात २० लाख रुपयांना एका इसमास विक्री करण्यासाठी आणले होते. सदर हेरॉईन ची आंतराष्ट्रीय बाजारात किंमतसुमारे १ कोटी आहे.
वरील आरोपींविरुद्ध फरासाखाना पो स्टे अंमली पदार्थ विरोधी कायादान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही
मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, सा पो नि अजय वाघमारे , पोलीस कर्मचारी विनायक जाधव, राकेश गुजर, जनांदेव घनवट राजेन्द्रा बार्शिंगे कुणाल माने रामचन्द्रा यादव व विठठल खीलारे यांनी सहभाग घेतला.

CP's Message

Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Safety, Security, Satisfaction (Sss) of Pune Citizens
Read More->

Call in Emergency


Control Room Control Room
26126296, 26122880, 26208250,100
Exchange Exchange
26122202
Crime Alert Crime Alert
26112222
Women Helpline Women/Children Helpline
1091,26050191
Senior Citizen Helpline Senior Citizen Helpline
26111103