You are here Appreciation & Achievement -> पोलीस मुख्यालय येथील नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियमची उभारणी

पोलीस मुख्यालय येथील नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियमची उभारणी


Date of Achievement: 
04.02.2016
Photograph: 

पोलीस मुख्यालय येथील नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियमची उभारणी

पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे संकल्पनेतून व लोकसहभागातून पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियमची उभारणी केली आहे. ओक्टोंबर २०१० मध्ये पुणे शहर पोलिसांकडून आयोजित केलेल्या २८वी महाराष्ट्रा राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेपासूनच खेळाडूंच्या सुविधांसाठी नवीन स्टेडियमची संकल्पना म.पोलिcए आयुक्त यांचे कडून मांडण्यात आली होती त्याचे उद्घाटन आज रोजी दि ०४/०२/२०१६ दु.१२:०० वा. पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे मा. के.के.पाठक, पोलीस आयुक्त, पुणे शहर यानी केले.
सदरच्या कार्यक्रमास म.श्री. सी.एच.वाकडे , अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे, श्री. आर. एच. चावरिया, पोलीस उप आयुक्त , मुख्यालय-२,पुणे श्री. पी. आर. पाटील ,पोलीस उप आयुक्त गुन्हे-१ , श्री.रजेन्द्र जोशी , सहा पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री.सतीश पाटील,सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ तथा जनसंपर्क अधिकारी श्री.रज्कुमर वाघचौरे , सा.सू.विभाग गुन्हे शाखा, पुणे व इतर परिमंडळीय अधिकारी तसेच गुन्हे शाखेकडील इतर पोलीस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.
नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियमचे बांधकामासाठी श्री. योहान पुनवला,(पूनावाला ग्रूप) व श्री. अशोक गोडसे, (अध्यक्ष) श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, श्री. अजित भाटे,(प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लि), श्री. शैलेश कुलकर्णी (इंटीरियर आर्किटेक्ट), श्री.सचिन संकाला (सिद्धी विनायक ग्रुप) संदीप पटेल (रोड बांधकाम व्यासायिक) श्री. हृषीकेश सोनवणे ( मोरेश्वर इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन लि) व श्री.गहिनिनथ नाळे या सर्वांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले आहे.
नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये सर्व खेळाडूंना आवश्यक आसणार्या विविध सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली नवीन पोलीस स्पोर्ट्स स्टेडियमची उभारणी केली आहे.

CP's Message

Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Safety, Security, Satisfaction (Sss) of Pune Citizens
Read More->

Call in Emergency


Control Room Control Room
26126296, 26122880, 26208250,100
Exchange Exchange
26122202
Crime Alert Crime Alert
26112222
Women Helpline Women/Children Helpline
1091,26050191
Senior Citizen Helpline Senior Citizen Helpline
26111103