×
 • महिला हेल्पलाइन
  ०२०२६०५०१९१ , १०९१
 • व्हाट्सऍप हेल्पलाइन
  ८९७५२८३१००
 • ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन
  १०९८
 • पोलीस नियंत्रण कक्ष
  १००
 • पोलीस एक्सचेंज
  ०२०२६१२२२०२
 • सायबर हेल्पलाईन
  ०२०२९७१००९७

Headlines


Initiativesinitiativesimg

भरोसा सेलचे उद्घाटन

भरोसा सेल (COPS HUB) च्या माध्यमातून पिडीत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध आहेत.

...Read More

सतर्क पुणेकर

‘Satark Punekar’ Traffic Vlolation Report is a Mobile application which allows citizen to capture and report traffic Vlolation and send the report to traffic control room of pune traffic police for for further action.

...Read More

सायबर पोलीस स्टेशन चे उद्घाटन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांच्या विशेष तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली.

...Read More

उच्चतम सेवा पीडित साहाय्य

S.E.V.A. (Service Excellence & Victim Assistance) यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मुळ उद्दीष्ट हे पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अभ्यागतांची / तक्रारदारांचे तक्रारींची निर्गतीचे काम कमीत कमी वेळात विनाविलंब पूर्ण होवुन, त्यातुन त्यांचे समाधान होणे अपेक्षीत असुन, त्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचविण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणा राबविताना, पोलीस स्टेशन मध्ये विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांची, सर्व माहिती या यंत्रणेव्दारे संगणकामध्ये संकलीत होणार आहे.

...Read More


From CP′s Desk


कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे/असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे ईत्यादी कामासाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबध्द राहतील.

डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), पोलीस आयुक्त, पुणे शहर
Dr. K. Venkatesham (IPS),Commissioner of Police, Pune City Police.